उपलब्ध सुविधा
या निवासी शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी:
- मोफत निवास, सकस आहार
- विशेष शिक्षण
- वैद्यकीय तपासणी आणि पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन
- पुनर्वसन सुविधा
- आधुनिक सहाय्यक उपकरण (एडिप योजना – श्रवण यंत्रे, श्रवण मीटर)
- व्यावसायिक प्रशिक्षण व उच्च/तंत्रशिक्षण मार्गदर्शन
- सहशालेय उपक्रम: खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलन आणि शैक्षणिक सहली
प्रशिक्षित तज्ञ शिक्षक व कर्मचारी आहेत.